सोलापूरसह विदर्भ-मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान

औरंगाबाद :
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात एकूण १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे. १८ एप्रिलला दुसऱ्या तापोयत विदर्भ व मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील काही जागांवर लढणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद होईल.

दुसरा टप्पा दि. १८ एप्रिल रोजी असून पुढील १० जागांवर मतदान होईल :
बुलढाणा
अकोला
अमरावती
हिंगोली
नांदेड
परभणी
बीड
उस्मानाबाद
लातूर
सोलापूर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*