मुंबई व नाशिकसह १७ जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान

मुंबई :
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून राज्यात चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानुसार चौथ्या टप्प्यात मुंबई आणि नाशिकसह १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

चौथ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या जागा पुढीलप्रमाणे :
नंदुरबार
धुळे
दिंडोरी
नाशिक
पालघर
भिवंडी
कल्याण
ठाणे
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई उत्तर-पूर्व
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई दक्षिण
मावळ
शिरुर
शिर्डी

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*