यापुढे निवडणूक नाहीत; साक्षी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली :

२०१९ ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक असेल यापुढे देशात निवडणूका होणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

साक्षी महाराज यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे देशभर गदारोळ उडाला आहे. आतापर्यंत अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत हुकूमशाही लागू करण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याचवेळी असे वक्तव्य करून खासदारांनी भाजपचे खायचे दात दाखविले असल्याची टीका सोशल मीडियावर अनेकांनी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*