‘मोदींनी सुटपेक्षा जास्त घोषणा बदलल्या’

मुंबई :

१० लाखांच्या सुट बदलण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्त घोषणा बदलल्या आहेत, अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

याबद्दल ट्विट करून त्यांनी भाजपच्या बदललेल्या घोषणाबाजीवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ट्विटर हँडलवर मराठीत सुरजेवाला यांची पोस्ट टाकलेली आहे. त्यात म्हटले आहे की,
२०१५ मध्ये सबका साथ, सब का विकास; २०१६ मध्ये न्यू इंडिया; २०१७ मध्ये मेरा देश बदल रहा है; २०१८ मध्ये साफ नियत सही विकास आणि २०१९ मध्ये मैं भी चौकीदार अशा विविध घोषणा भाजपने केल्याचे म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*