मोदी सर्वाधिक खोटारडे : प्रियंका

दिल्ली :

मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी फ़क़्त खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलून तरुण आणि बेरोजगार जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे त्यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसी आहे. त्याकडे पाहण्यासाठी त्यांना लक्ष नाही. ते फ़क़्त जगभर फिरतात. मोदी देश-विदेशात अनेक ठिकाणी फिरले, पण मतदारसंघातीललोकांना भेटण्यासाठी कधीच आले नाहीत. तसेच देशातील शिक्षण क्षेतात सध्या बेरोजगारीमुळे आलेल्या मरगळीस तेच जबाबदार आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*