राष्ट्रवादी म्हणजे पवारांची कंपनी : महाजन

पुणे :

पिंपरी चिंचवड येथील मध्यवर्ती कचेरीच्या उदघाटन प्रसंगी गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसुन पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे अशी जहरी टीका त्यांनी पवार कुटूंबावर केली आहे.

गेल्या आठवड्यापासून पवार कुटूंबावर भाजप नेते टीका करत आहेत. सुरूवातीला गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवारांचा बालेकिल्ला असलेले पुणे मतदारसंघातील भाजप उमेदवार गिरीश महाजन यांनीही आता पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यावेळी शिवसेना व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*