अबब… आमटीचे आहेत ३० पेक्षा जास्त प्रकार..!

महाराष्ट्र राज्याची खाद्य संस्कृती समजून घेताना आपल्याला आमटीपासूनच सुरुवात करावी लागते. या मातीचे ३० पेक्षाही जास्त प्रकार महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक भागाची स्थानिक ओळख म्हणून या मातीला विशेष आदराचे स्थान आहे.

पुराणाच्या पोलिसमवेत आपण सगळेच आमटी खातो. या आपल्या सर्वांच्या अस्सल गावरान चवदार मातीचे प्रकार आहेत पुढीलप्रमाणे : शिपी आमटी, कटाची आमटी, तूरडाळ आमटी, गोडा मसाला आमटी, चिंच आमटी, अख्खा मुग आमटी, अख्खा मसुर आमटी, मसुर डाळ आमटी, मटकी आमटी, आमसुल व गुळाची आमटी, शेवगा आमटी, डाळ-मेथी आमटी, गावार शेंगा आमटी, दोडका आमटी, पडवळ आमटी, कांदा व लसूण फोडणी आमटी, वांग्याच्या फोडी आमटी, डाळ-पालकची आमटी, मुळयाची आमटी, डिंगरी आमटी, लाल भोपळा अर्थात काशिफळ आमटी, दुधी भोपळा आमटी, घोसाळी अर्थात शिराळी आमटी, घेवडा आमटी, टोमॅटो-लसूण आमटी, कांदा, लसूण, टोमॅटो आमटी, मूग डाळ आमटी, कांद्याची आमटी, टोमटोची आमटी आदी.

त्याचबरोबर महाराष्ट्रात आणखीही काही ठिकाणी स्थानिक आमटीचे प्रकार पाहायला व खाण्याला मिळतात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*