“चाकोरीबद्ध सरकार माझेही ऐकत नाही…”

नागपूर :

येथील महापालिका आणि राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे अनेकदा फंटास्टिक योजना सांगून पहिल्या. मात्र, चाकोरीबद्ध काम करण्याच्या सरकारी धोरणामुळे अनेकदा माझेच सरकार मला मदत करीत नाही, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर महापालिकेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, देशात नवीन तंत्रज्ञान निर्मिती गरजेची आहे. मात्र, त्याला मदतीची भावना असलेले सरकार पाहिजे. सरकारला बैलासारखी मान खाली घालून चाकोरीत काम करण्याची सवय आहे. विकासाला व नव्या प्रगतीला ते धोकादायक आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*