विदर्भातील या ७ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान

नागपूर :
महाराष्ट्र राज्यात एकूण चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यापैकी विदर्भात पहिल्या टप्प्यात ७ जागांवर मतदान ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

या मतदारसंघात होईल पहिल्या टप्प्यात मतदान :
वर्धा
रामटेक
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमुर
चंद्रपूर
यवतमाळ-वाशिम

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*