पुण्यासह नगर व इतर १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान

पुणे :
लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्यात पुणे, नगरसह इतरही प्रमुख जागांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी पुढील जागांवर मतदान घेण्यात येईल :
जळगाव
रावेर
जालना
औरंगाबाद
रायगड
पुणे
बारामती
अहमदनगर
माढा
सांगली
सातारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
कोल्हापूर
हातकनंगले

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*