सुजयसाठी झालेला संघर्ष चुकीचा : विखे

मुंबई :

नगरच्या जागेवरून माझा मुलगा सुजय विखे यांच्यासाठी झालेला संघर्ष नक्कीच चुकीचा होता. मात्र, आदरणीय शरद पवार यांनी वडील दिवंगत बाळासाहेब यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी होते. त्यामुळेच सुजय दुखावला आणि त्याने वेगळा निर्णय घेतला, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पवारांच्या विधानाने मीही दुःखी झालो आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*