राष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी..!

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुचर्चित माढा (जि. सोलापूर) आणि अहमदनगर या जागांवरील उमेदवार मात्र, पहिल्या यादीत जाहीर होऊ शकले नाहीत.

राज्यातील 10 जागांसाठी जाहीर झालेले उमेदवार असे:

बारामती : सुप्रियाताई सुळे

कोल्हापूर : धनंजय महाडिक

सातारा : उदयनराजे भोसले

कल्याण : बाबाजी पाटील

रायगड : सुनील तटकरे

ठाणे : आनंद परांजपे

मुंबई (उत्तर-पूर्व) : संजय दिना पाटील

जळगाव : गुलाबराव देवकर

बुलढाणा : राजेंद्र शिंगणे

परभणी : राजेश विटेकर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*