राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; पहा उमेदवार कोण आहेत?

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी पक्षाने जाहीर केली आहे. नगरच्या उमेदवारीची यातही अधिकृत घोषणा झालेली नाही. या पाच जागांवरील उमेदवार जाहीर झाल्याने संबंधित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

उमेदवार यादी अशी :

दिंडोरी (नाशिक) : धनराज महाले

नाशिक : समीर भुजबळ

शिरूर : अमोल कोल्हे

बीड : बजरंग सोनवणे

मावळ (पुणे-रायगड) : पार्थ पवार

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*