फडणवीस बालबुद्धी : शरद पवार

मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालबुद्धीला शोभेल असे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हणाला आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, आतापर्यंत फडणवीस यांच्या भाजप उमेदवाराबरोबर कित्येकदा निवडणुका लढवून अनामत रक्कम जप्त झाल्याची आठवण त्यांना नाही.

पत्रकारांनी फडणवीस यांनी पराभवाला भिऊन पवारांनी माघार घेतल्याची आठवण करून दिली. त्यावेळी पवार यांनी हा टोला हाणला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*