आगे आगे देखो होता है क्या : फडणवीस

मुंबई :

डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे बडे मनसबदार खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील हे भाजपमधे प्रवेश करणार आहेत. प्रवेशाला विजयसिंह मोहीते यांची सहमती आहे असे सांगितले जाते. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ हे वक्तव्य केले आहे.

बडे बडे नेते आता भाजपमधे प्रवेश करतील आणि ते आमच्या संपर्कात आहेत असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*