मनसेने डिपाॅझीट वाचवून दाखवावं : तावडे

मुंबई :

काल राज ठाकरेंनी मोदी-शहा या जोडगोळीवर घणाघाती टीका केली. तसेच फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या सभेत राज ठाकरेंनी भाजप सरकार विरोधात हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा पाठिंबा घेत मनसेने येणारी लोकसभा निवडणुक लढवावी आणि डिपाॅझिट वाचवून दाखवावे असे आव्हान दिले.

आता राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक लढवणार नाही असे सांगितले असताना विनोद तावडेंचे हे आव्हान राज किती गांभीर्याने घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*