भाजपची यादी जाहीर; यादीत राज्यातील 16 जण

मुंबई :
केंद्रातील सत्ताधारी भाजपची पहिली 182 जणांची उमेदवार यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणशी येथून लढणार असून महाराष्ट्र राज्यातील 16 जणांची यादी जाहीर झाली आहे.

जाहीर झालेली यादी अशी : अहमदनगर – सुजय विखे, नंदुरबार – हिना गावित, अकोला – संजय धोत्रे, उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन, रावेर – रक्षा खडसे, लातुर – डॉ. सुधाकर शृंगारे, चंद्रपूर – हंसराज अहिर, नागपूर – नितीन गडकरी, उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी, भिवंडी – कपिल पाटील, धुळे – सुभाष भामरे, बीड – प्रीतम मुंडे, जालना – रावसाहेब दानवे, सांगली – संजय पाटील, वर्धा – रामदास तडस, चिमूर – अशोक नेते आदी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*