शिवसेनेची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी

मुंबई :
शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणुकीची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सातारा व पालघर या दोन जागा वगळता इतर ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत.

मतदारसंघनिहाय उमेदवारी यादी अशी : नाशिक – हेमंत गोडसे, शिर्डी – सदाशिव लोखंडे, वाशीम – भावना गवळी, अमरावती – आनंदराव अडसूळ, दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, ठाणे – राजन विचारे, रायगड – अनंत गीते, रामटेक – कृपाल तुमाणे, बुलढाणा – प्रतापराव जाधव, मध्य मुंबई – राहुल शेवाळे, कोल्हापूर – संजय मंडलिक, औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, परभणी – संजय जाधव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत, उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर, हिंगोली – हेमंत पाटील, मध्य मुंबई – राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर, शिरूर – आढळराव पाटील, कल्याण – श्रीकांत शिंदे, मावळ – श्रीरंग बारणे आदी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*