तटकरे यांना जिवे मारण्याची धमकी

मुंबई :

ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात अशी धमकी आल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. सुनिल तटकरे यांना नुकतीच लोकसभा उमेदवारी जाहिर झाली आहे. हे पत्र थेट त्यांच्या जिल्ह्यातील कार्यालयात आले होते.

हे पत्र पुर्ववैमनस्यातुन आले असल्याचा अंदाज आहे. अहमदनगर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीकडून हे पत्र आल्याचे कळते. या पत्रामुळे तटकरे यांचे कार्यकर्ते संतापले आहेत. ज्याने पत्र पाठवले त्या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*