मगच पार्थ शहाणा होईल : शरद पवार

पुणे :

पार्थ पवार यांना काय सल्ला देणार असे विचारल्यावर
पार्थला कुठलाही सल्ला देणार नाही, त्याला ठेच लागल्यावर तो आपोआप शहाणा होईल असे पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सांगितले.

कुठलाच सल्ला नाही असे सांगितल्यावर मात्र पत्रकारांसमवेत कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. पण शेवटी ते शरद पवार आहेत. नेम एकीकडे धरायचा आणि बाण दुसरीकडे मारायचा या सवयीमुळे पवारांचे हे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे हा एक प्रश्न आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. त्यांना शेतकर्यांशी घेणं देणं नाही असेही सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*