विखे महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित

मुंबई :

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून एकत्रितपणे मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहून विखे यांनी वेगळ्या वाटेने जाण्याचा संदेश दिला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*