मराठवाडा-विदर्भात पावसाची शक्यता

पुणे :

हवामान विभागाने आज जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, तरीही राज्यभर उन्हाचा चटका वाढला आहे.असतानाच, उन्हाच्या झळाही वाढू लागल्या आहेत. मराठवाड्यातील नांदेड, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या किंवा वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*