देशाला 56 पक्षांची गरज नाही : फडणवीस

कोल्हापूर :

देशाला 56 पक्षांच्या आघाडीची नाही, तर 56 इंची छाती असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे, अशी साद भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केली आहे.

ते म्हणाले की, गरिबांच्या जीवनात मागील चार वर्षांपासून परिवर्तन आले आहे. 80 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*