फडणवीस यांचे राज ठाकरेंना आव्हान

कोल्हापूर :

शिवसेनेने मनसेची लंगोट आधीच उतरविली आहे. बारामतीच्या पोपटाने आता फक्त घरी बसून पाहावे. मोदी पुन्हा देशात पंतप्रधान होणार आहेत. त्याला कोणीही रोखू शकत नाही, अशी बिचारी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*