मोदी सरकार शेतकरीविरोधी : पवार

सातारा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे सरकार देशातील शेतकरी व कष्टकरी जनतेच्या विरोधात राजकारण करून उद्योगपतींची भरती करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

सातारा येथील कराड येथे महाआघाडीच्या प्रचार आरंभ सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, टीका करणारे काहीही करतात. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी शेतकरी व कष्टकरी जनतेसाठी राजकारण करीत आहे. मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*