पवार साहेब खुर्चीप्रेमी : उद्धव ठाकरे

कोल्हापूर :

दिसली खुर्ची की लगेच बसायला हापापलेले नेते म्हणजे शरद पवार. पंतप्रधान होण्याऐवजी क्रिकेट कौन्सिलची खुर्ची दिसली की त्यावरही ते बसले, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

कोल्हापूर येथील सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजप-सेनेचे सरकार खुर्चीसाठी नाही तर, देशाच्या सेवेसाठी काम करीत आहे. विरोधात असलेले पक्ष मात्र देशविरोधी राजकारण करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*