मोदींची छाती 56 इंचाची कशी; पवारांचा प्रश्न

सातारा :

आपणच 56 इंची छाती असल्याचे सांगत सुटलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वास्तवात पाकिस्तानला शुभेच्छा देण्यासाठीच पुढे असतात. भारताचे लष्कर जिगरबाज आहे. त्यांच्याच कामाचे श्रेय भाजप घेत आहे. त्यांची छाती मग 56 इंची कशी असेल, असा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विचारला.

कराड येथील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या सभेत पवार यांनी मोदी सरकार व भाजपवर टीका केली. राफेल मुद्यावर मोदी अस्वच्छ असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*