तर भाजपाकडून लढेल : विजयसिंह मोहीते

पुणे :

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह मोहीते हे पक्षावर नाराज आहेत. याच नाराजीत त्यांनी रणजितसिंह मोहीते यांना भाजपमधे प्रवेश देण्यास होकार दिला. यावेळी विजयसिंह मोहीते हे सुद्धा भाजपमधे प्रवेश करणार असल्याच्या वावड्या ऊठत होत्या.

माध्यमांशी बोलताना एका पत्रकाराने त्यांना विचारले की, माढा लोकसभा मतदारसंघात तुमची ऊभा राहाण्याची तयारी असल्यास युतीकडून ऊभा राहण्यासाठी भाजपमधे जाणार का? यावेळी मोहीते पाटलांनी हसत सांगितले की रणजितसिंह ऑलरेडी भाजपात गेलेले आहेत. तसेच पक्षाने उमेदवारी दिली तर ऊभा राहण्यास तयार आहे.
मोहीते पाटलांच्या या वक्तव्यानंतर माढा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*