आंदोलने दडपण्याचा कुटील डाव : संजीव भोर

अहमदनगर :

सामाजिक कार्यात सक्रिय असताना विविध आंदोलने, मोर्चे करत असताना सरकारने मात्र सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले. विविध आंदोलने व मोर्चे दडपण्याचे कुटील राजकारण भाजपप्रणीत सरकारने केलं आहे.
आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत असूनही या बटीक यंत्रणेच्या माध्यमातून धनदांडगे उमेदवारांवर कारवाई कधी होणार असा सवालही संजीव भोर यांनी केला.

कार्यकर्ता मेळाव्यात शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांनी नाव न घेता भाजप उमेदवार व आघाडीचे उमेदवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*