प्रस्थापितांना शह मताधिकाराने शक्य : भोर

अहमदनगर :
प्रस्थापित व धनदांडगे उमेदवारांना पराभूत करणे हे मोठे आव्हान आहे मात्र सामान्य मतदाराच्या मताधिकाराच्या वापराने मात्र त्यांना शह देणे शक्य आहे. म्हणूनच मत’दान’ स्वरूपात नको तर सामान्यांचा अधिकार आहे, त्यांनी अधिकार बजावणे महत्वाचे आहे. याच अधिकाराने प्रस्थापित उमेदवार अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार होतील, असा विश्वास संजीव भोर यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानाची लढाई, उड्डाणपूल नसलेली महाराष्ट्रातील एकमेव महापालिका, एकाच पुलाचे कितीदा करणार? असा सवाल त्यांनी केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*