‘शेतकरीविरोधी भाजपचे अवधूत वाघ’; संतप्त प्रतिक्रिया

मुंबई :

भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष असून त्यांच्या जे पोटात आहे तेच प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या ट्विटरवर प्रसिद्ध झाल्याची संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली आहे.

शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर बोलायला भाग पाडण्यासाठी काहींनी भाजपला प्रश्न विचारले. उत्तर मिळत नसल्यामुळे राज ठाकरे यांनी वापरलेले लावारीस हे विशेषण काहींनी वापरून उत्तर देण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय लावरीस असतात अशी गरळ ओकली. त्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. त्यांनी वाघ व भाजपला आणखी जोमाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*