नगरमध्ये सापडली 84 लाखांची रोकड

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत आर्थिक गैरवापर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळेच नगरमध्ये वैदूवाडी (सावेडी) भागात 84 लाख रुपये रोकड हस्तगत केली आहे. आयकर विभाग व पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत. हे पैसे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचे, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*