मोदी म्हणजे ‘भाजपचे शिशुपाल’ : काँग्रेस

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुका अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘भाजपचा शिशुपाल : शंभर चुका’ असे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. कार्टून आणि मजकूर अशी मांडणी करीत हे पुस्तक तयार केल्याने प्रभावी ठरण्याची शक्यता काँग्रेस व्यक्त करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*