तर राजकारण सोडून देईल : अजित पवार

पुणे :

अजित पवार हे स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेतंच. अर्थात या स्पष्टवक्तेपणामुळे अनेक वादही निर्माण झालेले आहेत.आता त्यांच्यावर मावळ गोळीबाराच्या आरोपाचे खंडन करताना मी राजकारणातून बाहेर होईल असे म्हणत या विषयावर ते अधिक आक्रमक झाले.

जर कोणत्याही अधिकार्याने सांगितले की मी यासंदर्भात कुठलाही आदेश दिले असतील हे खरं ठरलं तर राजकारणातून सन्यास घेईन. जोपर्यंत या जिवात जिव आहे तो पर्यंत शेतकर्याविरोधात कुठलेही काम करणार नाही. कारण मि शेतकर्याचा मुलगा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*