पारनेरमध्ये कांदा ₹ 1100/Q

अहमदनगर :

कांद्याला मिळणारे भाव हळूहळू वाढू लागले आहेत. कर्नाटक व उत्तर भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने बाजारात किंचित उठाव असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पारनेर बाजार समितीत सध्या सरासरी 22 कांदा गोण्यांची आवक होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हे भाव प्रतिक्विंटल 100 रुपयांनी वाढले आहेत. ग्रेड वन कांद्याला सध्या 800 ते 1100, तर ग्रेड टूला 500 ते 800 असा भाव मिळत आहे. त्याचबरोबर चिंगळी व फाकळी कांद्याला 200 ते 450 रुपये भाव मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*