काँग्रेस देशाला कन्फ्युज करते : मोदी

नागपूर :

गोंदिया येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि विरोधी पक्षाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस हा पाकिस्तानचा समर्थक पक्ष असल्यासारखे वागत असून देशाला कन्फ्युज करीत असल्याची टीका त्यांनी केली.

नेहमीप्रमाणे मराठी भाषेत काही वाक्य बोलून त्यांनी त्यांच्या आक्रमक स्टाईलने काँग्रेस व विरोधकांना टीकेचे लक्ष्य केले. देशात दुफळी माजविण्यासह देश अस्थिर करण्यासाठी कांग्रेस दहशतवादी गटाला साह्य केल्याप्रमाणे काम करीत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*