जाहीरनामा काँग्रेसचा नाही तर जनतेचा : गांधी

पुणे :

गरिबांना 72 हजार रुपये देण्यासह जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा या काँग्रेस पक्षाच्या नाहीत. हजारो लोकांशी चर्चा करून आम्ही जाहीरनामा बनविला आहे, असे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

पुण्यातील हडपसर येथील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात गांधी बोलत होते. अभिनेते सुबोध भावे यांच्यासह पुणे शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गांधी यांनी उत्तरे दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*