नगरच्या रिंगणात 26 उमेदवार..!

अहमदनगर :

दीड वर्षांपासून खासदार होण्याची तयारी करूनही आघाडीकडून उमेदवारी नाकारलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बंडखोरीने राज्यात सर्वाधिक चर्चेत नगरचा मतदारसंघ राहिला. याच मतदारसंघात तब्बल 26 उमेदवार आता रिंगणात उरले आहेत. उमेदवारी माघारीनंतर येथील चित्र आणखी स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. पक्षाची व मित्रपक्षांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. इतरही 24 उमेदवार आपल्याला पद्धतीने प्रचार करून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.

छाननीमध्ये नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : वाकळे नामदेव अर्जुन

वाकळे नामदेव अर्जुन (बहुजन समाज पार्टी)

सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पार्टी)

संग्राम अरूणकाका जगताप (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना-पक्ष)

धिरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी)

फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष)

सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचित बहुजन आघाडी)

संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पार्टी)

आप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष), कमल दशरथ सावंत (अपक्ष)

गायकवाड सबाजीराव महादु (अपक्ष)

घोडके गौतम काशिनाथ (अपक्ष)

दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष)

भास्कर फकिरा पाटोळे (अपक्ष)

रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष)

रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष)

शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष)

शेख अबिद मोहम्मद हनीफ (अपक्ष)

शेख रियाजोददीन फजलोददीन दादामियाँ (अपक्ष)

शेटे गणेश बाळासाहेब (अपक्ष)

साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष)

सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष)

सुपेकर ज्ञानदेव नरहरी (अपक्ष)

संजीव बबन भोर (अपक्ष)

संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष)

श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष),
अवैध ठरलेले उमेदवार :

धनश्री सुजय विखे (भारतीय जनता पार्टी)

दरेकर पोपटराव गंगाधर (क्रांतीकारी जयहिंद सेना)

शितोळे सुदर्शन लक्ष्मण (हिंदु एकता आंदोलन पक्ष)

शेख जाकीर रतन (भारतीय मायनॉरीटीज सुरक्षा महासंघ)

भागवत धोंडीबा गायकवाड (अपक्ष)

विलास सावजी लाकुडझोडे (अपक्ष)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*