काँग्रेसला पाकिस्तानचा पैसा : मोदी

नांदेड :

हेलिकॉप्टर घोटाळ्याचे पैसे एकाच परिवारातील मंडळींनी खाल्लेत. हेच आता राफेल आणि इतर मुद्यांवर आमच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, काँग्रेसला पाकिस्तानचा पैसा मिळत असून देशात फूट पडणारा हा पक्ष पुन्हा सत्तेत येऊ यासाठी भाजप लढत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, अमेठीतल्या लोकांनी आता लक्षपूर्वक मतदान करण्याची गरज आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*