म्हणून पवार, सातव व पटेलांची माघार : मोदी

नांदेड :

देशामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. भाजपची लाट कायम असताना पराभवाच्या भीतीने शरद पवार, राजू सातव व प्रफुल्ल पटेल यांनी माघार घेतली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनीही अमेठी येथून पराभवाच्या भीतीने पळ काढीत केरळमधील वायनाड येथून उमेदवारी केली आहे. काँग्रेस हा पक्ष देशविरोधी आहे. शेतकरी व गरीब यांना आणखी गरीब करण्याचे पातक या विरोधी पक्षाने केले आहे. पाच वर्षात आम्ही खड्डे भरले. आता विकासासाठी पुन्हा भाजपला संधी द्यावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*