‘त्यावेळी आरएसएसनेही इंदिराजींना पाठिंबा दिला होता..’

मुंबई :

युद्धजन्य परिस्थिती व देशासमोर असलेल्या संकटात काही निर्णय मन व विचारांच्या विरोधात घ्यावे लागतात. पाकची फाळणी करताना याच आरएसएसने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गाडगी यांना पाठिंबा दिला होता. आता मनसे तसेच काम करीत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

देशापेक्षा कोणीही मोठा नाही. मनसे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या विरोधात आहे. त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी मनसे या निवडणुकीत काम करीत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*