मोदी खोटारडे व फेकू : राज ठाकरे

मुंबई :

मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांना भीती वाटते म्हणून ते पत्रकार परिषद टाळतात. ते खोटारडे व फेकू असल्याची जहरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

जाहीर सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी माझी फसवणूक केली. त्यावेळेस मीही म्हटले होते की माझा महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे आहे. राहुल गांधी म्हणतात तसेच मोदी खोटे बोलत आहेत. उत्तम फसवणूक कशी करावी याचे उदाहरण मोदी आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*