सत्तांतर झाल्यावर काँग्रेसचे महत्त्व समजते : ठाकरे

मुंबई :

देशात सत्तांतर झाल्यावरच काँग्रेस पक्षाचे महत्व समजते. कारण फसवणूक करणारे सत्तेत येतात असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात तसे नरेंद्र मोदी देशाची मोठी फसवणूक करीत आहेत. काँग्रेसच्या योजनांची मोदींनी फक्त नावे बदलले. मोदी व अमित शाह हे देशातील मोठे संकट आहे. त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी मनसे राज्यात त्यामुळे दहा सभा घेणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*