रिमाईंड करण्यासाठी दहा सभा : ठाकरे

मुंबई :

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या पराभवानंतर देश मोठ्या संकटातून बाहेर पडणार आहे. तीच जबाबदारी पार पाडण्यासाठी मनसे राज्यात दहा सभा घेणार आहे, अशी घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

ते म्हणाले की, पाच वर्षे मोदी-शाह यांनी देशाची फसवणूक केली आहे. ते दुटप्पी आहेत. मुख्यमंत्री असताना व पंतप्रधान असताना मोदी यांच्यातील झालेला बदल देशाला आम्ही समजून सांगणार आहोत. त्याचा फायदा कोणाला होईल यापेक्षा देश महत्वाचा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*