राज ठाकरे यांची काँग्रेसवरही टीका

मुंबई :

देशात काँग्रेस असोत की भाजप असोत विमानतळ व योजनांना राजकीय नेत्यांची नावे दिली जातात. युरोपियन देशात कलाकार, शास्त्रज्ञ व इतर महान लोकांची नावे का दिली जात नाहीत असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विचारला आहे.

काँग्रेसच्या योजनांची नावे बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रेय घेण्याचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस पक्षाने शासकीय योजना आणि इतर ठिकाणी फक्त गांधी-नेहरू घराण्यातील नावे वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*