मोदींनी देश खड्ड्यात नेला, वर पर्याय विचारता : ठाकरे

मुंबई :

देशात जर फक्त प्रयोग करण्यासाठी पंतप्रधान असतील तर एकदा राहुल गांधी यांनाही मिळू द्या की संधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच देश खड्ड्यात घातला आहे. त्यापेक्षा जास्त नाही कोणी खड्ड्यात घालू शकत अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

ते म्हणाले की, मोदी व अमित शाह यांनी देश हैराण करून सोडला आहे. हे दोघे देशासमोर मोठे संकट आहेत. भाजपला अच्छे दिन माही उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आणले. मात्र, नंतर मोदी सत्तेत आल्यावर देशाची वाट लागली. आता मोदींना पर्याय कोण असे अंधभक्त विचारतात. अरे देश चालणार आहे. पर्याय खूप चांगले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*