चंद्रकांत पाटलांनी हिशोबात राहावे : सलगर

कोल्हापूर :

कोल्हापुर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी चंद्रकांत पाटलांना हिशोबात राहाण्याचा सल्ला दिला. ज्यांनी ग्रामपंचायत लढली नाही त्यांनी पवारांवर टीका करू नये बोचरी टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी मोदी शहा हि जोडी शोले फिल्ममधील गब्बर आणि सांभाची जोडी आहे असे सांगितले. हि जोडी हटवल्याशिवाय पर्याय नाही असेही सांगितले.

शाहू महाराजांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली होती. हा मुद्दा महाडिक यांनी प्रचारसभेत मांडला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*