या 6 ठिकाणी होणार ‘राज’गर्जना..!

मुंबई :

देशासमोर मोदी-शाह यांचे संकट असून ते दूर करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सरसावले आहेत. गुढीपाडव्याला राजगर्जना करून त्यांनी महाराष्ट्रात 10 सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा सभांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत.

या ठिकाणी होणार राजगर्जना…
14 एप्रिल : नांदेड
15 एप्रिल : सोलापूर
16 एप्रिल : इचलकरंजी (कोल्हापूर)
17 एप्रिल : कराड (सातारा)
18 एप्रिल : खडकवासला (पुणे)
19 एप्रिल : पेण किंवा अलिबाग (रायगड)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*