रिलायन्स बनवणार मेगा सिटी

मुंबई :

दूरसंचार क्षेत्रात आणि ऊद्योग जगतात प्रसिद्ध असलेले मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही कंपनी आता रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. ते आता एक मेगा सिटी बनवणार आहेत. यासंबंधीत पूर्वतयारी चालू झालेली आहे. अशी माहिती सुत्रांकडून समजली आहे. हा प्रकल्प ईतका मोठा असेल की यामधे विमानतळ, सागरी मार्ग आणि बंदर असतील. हा प्रकल्प पूर्ण होण्यास जवळपास दहा वर्ष लागतील असेही सुत्रांनी सांगितले आहे.
सिंगापूर येथे हा प्रकल्प ऊभारण्याचा त्यांचा मानस आहे. जवळपास पाच लाख घरे आणि हजारो व्यवसाय या सिटीत असतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*