चिक्कीत खाल्लेले पैसे शेतकर्यांना द्या : धनंजय मुंडे

बीड :

वैजनाथ साखर कारखान्यामधे शेतकर्याचे पैसे थकलेले आहेत. त्याच मुद्दयाला हात घालत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. यापूर्वी पंकजा यांनी शेतकर्यांचे एक रूपयाही बाकी ठेवणार नाही. वेळ आली तर आईची जमीन गहाण ठेऊन पैसे देऊ असे सांगितले होते. यावर धनंजय यांनी आईची जमिन गहान ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे शेतकर्यांना द्या असा टोला लगावला.

यापूर्वी चिक्की घोट्याळ्यात 200 कोटी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
गेली पाच वर्षे सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेकांवर टीका करत असतात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*